2 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - पुण्यात नव्याने २१७ रुग्णांची नोंद..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. गोवा पर्यटकांसाठी खुलं; राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत पर्यटकांना मिळणार प्रवेश
2. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोनं 50 हजार पार
3. पुण्यात नव्याने २१७ रुग्णांची नोंद
4. जालन्यात नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी
5. उल्हासनगर पालिकेतील एकाच कोरोना आजराने मृत्यू
6. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी बंद
7. अकोला जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम
8. अमरावती मध्ये मुसळधार पाऊस
9. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉक डाऊनला सुरुवात
No comments
Post a Comment