Breaking News

1/breakingnews/recent

2 जुलै सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  भारताच्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES
1. गेल्या २४ तासांत देशात १९,१४८ करोनाबाधितांची नोंद; एकूण संख्या ६ लाखांवर

2. भारताच्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन

3. महाराष्ट्रात महिनाभरात वाढले एक लाख करोनाबाधित रुग्ण

4. आता भाजपातल्या चिनी टिकटॉक स्टार्सचं काय होणार? शिवसेनेची खोचक टीका

5. ठाण्यात नाकाबंदी; पण अत्यावश्यक प्रवाशांना सूट – प्रशासन

6. करोनाबाधितांसाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार; राज्य शासनाचा निर्णय

7. २३५ करोनायोद्धय़ांचा मृत्यू

8. शहरात करोनाचे १८५ नवीन रुग्ण

9. खासगी रुग्णालयांकडून अवाढव्य खर्चाचा डोस

10. मुंब्रादेवी डोंगरावर अनधिकृत बांधकामांना उधाण

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *