Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग । अहमदनगर पुन्हा एकदा लॉकडाऊन च्या दिशेने ?

No comments
News24सह्याद्री  - अहमदनगर पुन्हा एकदा लॉकडाऊन च्या दिशेने ?





अहमदनगर | 

अहमदनगर जिल्ह्यात रोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येने प्रशासनावर ताण वाढत चालला आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांबरोबर आता शहरातील नागरिक मोठ्या संख्येने बाधित होऊ लागल्याने कोरोनाला आटोक्यात आणण्याचं आवाहन प्रशासना समोर आहे. अहमदनगर शहरात स्थानिक पातळीवर कडक लॉकडाउन करण्याबाबत विविध विभागांसोबत जिल्हाअधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पुढील २४ तासांत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झालेल्या बैठकीनंतर दिली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *