4 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - गळाफास घेऊन मुलाची आत्महत्या,मुलानंतर बापानेही संपविली जीवनयात्रा..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. देशात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
2. प्रिया बेर्डे करणार राजकारणात प्रवेश
3. ATM मशीनमधून निघते चक्क तयार केलेली पाणीपुरी
4. भाजप नेत्यानं पोलिसांना केली मारहाण
5. मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा
6. मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण जास्त
7. दोन किमी परिघातच संचाराची अट रद्द
8. गळाफास घेऊन मुलाची आत्महत्या,मुलानंतर बापानेही संपविली जीवनयात्रा
9. श्री साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे गुरुपोर्णिमा उत्सवास आज पासून सुरुवात.
10. जालन्यात कडक कर्फ्यू लागू होणार
No comments
Post a Comment