4 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - औटीच्या बालेकिल्ला पारनेर मध्ये पहिला राजकीय बाॅम्ब...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. मे 2020 च्या सीए परीक्षा रद्द, आता नोव्हेंबर 2020 मध्ये परीक्षा होणार
2. पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे 16 लाख रुपये उडवले!
3. औटीच्या बालेकिल्ला पारनेर मध्ये पहिला राजकीय बाॅम्ब
4. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
5. सरकारच्या तिजोरीत खडखडाट, मात्र मंत्र्यांच्या नव्या वाहनांवर उधळपट्टी सुरुच
6. राज्यात अतिवृष्टीचा इशारा
7. जालन्यात नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश
8. पुण्यात नव्याने १९८कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
9. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे पालकाची उडाली तारांबळ
10. गटविकास अधिका-याचा अजब काऱभार
No comments
Post a Comment