Breaking News

1/breakingnews/recent

३ मे सह्याद्री बुलेटिन

No comments
News24सह्याद्री - कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु – हरिश साळवे...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE
1. ऋषी कपूर यांच्या निधनाने लता दीदी भावनिक 

 2. कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु – हरिश साळवे

3. राज्यांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे सुरु, इतर गाड्या अद्याप बंदच – रेल्वे मंत्रालय

4. जालन्यात भर दिवसा वयोवृद्धचा खुन

5. ९७ ग्रामपंचायतींचे उपसरपंच मानधनापासून वंचित 

6. सांगली जिल्हा बँकेची मदत

7. नवी मुंबईत एकाच दिवसात २० रुग्ण; रुग्णसंख्या २५० वर 

8. प्रसिध्द मुर्तीकार विजय खातू यांच्या कारखान्याला आग

9. मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात ,जखमींना सोडून चालकासह इतर फरार

10. पुण्यातील कोरोनाग्रस्तांना दिलासा; ‘प्लाझ्मा थेरपी’ला ‘आयसीएमआर’कडून परवानगी

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *