Breaking News

1/breakingnews/recent

जय जय महाराष्ट्र माझा - प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

No comments
News24सह्याद्री -
लोकडाऊनच्या काळात येणारे सर्वच सण  उत्सव आपण अगदीच सध्या पद्धतीने आप आपल्या घरी साजरे केले .त्यापैकीच एक म्हणजे १ मे महाराष्ट्र दिन , न्युज  २४ सह्याद्री ने सर्व प्रेक्षकांना आव्हान केले होते कि १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आपल्या घरी साजरा  करा आणि कोरोना युद्धात अहोरात्र झटणाऱ्या सर्वच योध्यान , शूर वीरांना सलाम करा . त्यांच्यासाठी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आपल्या आवाजात आपल्या कुटुंबासोबत गा आणि  त्याचा विडिओ बनवून न्यूज २४ सह्याद्रीला पाठवा त्याप्रमाने , तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद  मिळाला  , तुम्ही पाठवलेल्या व्हिडिओमधील काही निवडक व्हिडीओ आम्ही प्रसारित करत आहोत , पाहुयात ...

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *