बिग बॉस 2 चा विजेता आशुतोष कौशिकने लॉकडाऊनमध्येच आपला लग्नसोहळा आटोपलाये त्याने आपल्या या विवाहसोहळ्याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.हे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमुळे आशुतोष कौशिकने आपल्या लग्नाची तारिख पुढे न ढकलता, खास अंदाजात आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरच लग्नसोहळा आटोपलाय हा विवाहसोहळा अत्यंत सुरक्षितरित्या आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळत पार पडला. पाहुयात कशा पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडलाय.
No comments
Post a Comment