Breaking News

1/breakingnews/recent

जनता कर्फ्यू..असा कर्फ्यू फक्त आजच नव्हे तर पुढील काही दिवस पाळावा लागणार ...

No comments

न्यूज२४सह्याद्री -
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नगर शहारात कडकडीत बंद पाळण्यात आला .कोणी आवाहनाचा अवमान करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, त्याच पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी न्युज२४सह्याद्रीने संवाद साधला. न्यूज२४सह्याद्रीशी संवाद साधताना ते म्हणाले "नगर शहरातील सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिलाय पण काही लोक रस्त्यावर किती गर्दी आहे हे पाहण्यासाठी येत आहे त्या  सर्वाना माझं एवढं आवाहन आहे की त्यानी बाहेर पडण्याची आवश्यकता नाही . आपला हा लढा फक्त रात्री ९ वाजेपर्यंत नसून पुढील काही दिवस असणार आहे त्यामुळे सर्वानी घरात राहून प्रशासनाला मदत करायची आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *