Breaking News

1/breakingnews/recent

नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक क्लासिक व्हील प्रा.लि चे संचालक सुनील मुनोत यांच्याशी खास बातचीत

No comments

न्यूज२४सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक सरकारच्या जनता कर्फ्यूच पालन करताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील  प्रसिद्ध उद्योजक क्लासिक व्हील प्रा.लि चे संचालक सुनील मुनोत  यांच्याशी खास बातचीत केली आहे. न्युज२४सह्याद्रीशी बोलताना ते म्हणाले प्रशासनाने जो निर्णय घेतलाय त्याचे मीही पालन करतो आहे तरी आपण सर्वानी एकत्र येऊन जेवढी सगळ्यांनामदत करता येईल तेवढी करू त्यांनी असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *