Breaking News

1/breakingnews/recent

सरकारला पाठींबा;घराघरातून थाळीनाद

No comments

न्यूज२४सह्याद्री -
जनता कर्फ्यू ला नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला . जनता कर्फ्यूची वेळ सकाळी ७ ते रात्री नऊ वाजजेपर्यंत होती .नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन करण्यात आलं होत कि सर्व नागरिकांनी ५ वाजता सायरन वाजेल तेव्हा सर्व नागरिकांनी आपल्या बाल्कनी किंवा टेरेस वर येऊन टाळ्या अथवा थाळ्या वाजवत प्रशासनेचे कौतुक करावे त्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी ५ वाजता सायरन वाजला आणि सगळी कडे टाळ्यांचा नाद घुमू लागला .अनेकांनी टाळ्या तर काहींनी थाळ्या वाजवत प्रशासनच कौतुक केले .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *