Breaking News

1/breakingnews/recent

20 सप्टेंबर : सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  

News24सह्याद्री -   पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही – गृहमंत्री....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा

                        TOP HEADLINES 


1. मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

2. पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही – गृहमंत्री

3. अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत - भाजपचा टोला

4. 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी
  
5. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

6.पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली,
 
7. संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल
  
8.ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी-  निलेश राणें

9. बीएसएफ’ने आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा डाव उधळला
 
10. पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *