Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री बुलेटिन | उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार

No comments
News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE 

1. उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावले बिहारचे आमदार

2. क्वारंटाइनमध्ये असलेल्या ऊसतोड मजुरांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी

3. मुलीच्या लग्नातील खर्चाचा हिस्सा दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

4. महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार - शरद पवार

5. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

6. कोरोनामुळे बग्गी व्यावसायिक हतबल

7. किराणा दरपत्रक सक्तीचे - पालघर जिल्हाधिकारी

8. गेल्या महिन्याभरात १५८ हेक्टर वनसंपदा भस्मसात

9. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा

10. घरात कुलूपबंद ठेवा, पण विलगीकरण केंद्र नको - नागपूरकर 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *