20 सप्टेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - लॉकडाऊन दरम्यान ९७ मजुरांचा मृत्यू...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. राज्यात हमीभावाने मूग खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार
2. लॉकडाऊन दरम्यान ९७ मजुरांचा मृत्यू
3. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल - पालकमंत्री
4. बारामतीत आणखी एका टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई
5. मुंबईला रायडूचा तडाखा चेन्नईचा विजयाने श्रीगणेशा
6. उल्हासनगरात एक व्यक्ती मृत अवस्थेत
7. गल्हाटी प्रकल्प १०० टक्के भरला ;नदीला पूर
8. गडचिरोली शहरात पुन्हा दुसऱ्यांदा 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू
9. गोदावरी नदीला पूर अनेक गोदावरी काठची तीर्थक्षेत्र पाण्याखाली
10. अकोला पोलिसांतर्फे " कोरोना वॉरियर्स वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन
No comments
Post a Comment