२९ जून - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - अज्ञात चोरट्यांनी लावला दुकानदाराला १ लाखांचा चुना ! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
*नगर अर्बन बँकेतील फसवणूक प्रकरणात चौकशीचा सपाटा*
नगर अर्बन बँकेतील फसवणूक प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या नगर, श्रीरामपूर आणि राहुरीतील तीन डॉक्टरांकडे कसून चौकशी केली जात आहे. 22 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात डॉक्टरांच्या बँक खात्यात सुमारे सहा कोटी रुपये वर्ग झाल्याने त्यांच्या बँक खात्याची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
No comments
Post a Comment