5 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन
2. भारतात कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठून उतरण सुरु झाल्याची शक्यता
3. चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान
4. हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट, उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांचा दावा
5. नेपाळच्या तरुणीवर यूपीत आठवडाभर बलात्कार, पळ काढून महाराष्ट्रात पोहोचलेल्या तरुणीची नागपुरात तक्रार
6. शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही, आयोगाचा निर्णय
7. 15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली - जयंत पाटील
8. दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे - बाळासाहेब थोरात
9. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच केली कृषी विधेयके तयार
No comments
Post a Comment