Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी-बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक संपावर

No comments

                                  

NEWS24सह्याद्रि 

पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जोपर्यंत अवैध टँक्सीज बंद होत नाहीत तोपर्यंत संपवावर ठाम राहणार असल्याचं रिक्षाचालकांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर  बघतोय रिक्षावाला संघटनेन  आक्रमक पवित्रा देखील घेतला आहे.रिक्षाचालकांनी काल आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला होता. आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अजित पवार यांच्याकडे त्यांनी अवैध टॅक्सीज आणि बाईक बंद करण्याची मागणी केली आहे.यापूर्वी दादा मला वाचवा असे फलक लावून रिक्षाचालकांनी आंदोलन केलं होतं.आता या नंतर त्यांच्या या मागणीला कितपत यश येईल हे पाहण्यासारखे आहे,

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *