Breaking News

1/breakingnews/recent

३० ऑक्टोबर - सहयाद्री टॉप १० न्यूज

No comments

    News24सह्याद्री : सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत तरुणाची आत्महत्या... .पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...


  
 TOP HEADLINES


अकोले
निळवंडे धरणातून आज पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

निळवंडे धरणातून शनिवारी सकाळी 6 वाजता पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनात साधारण अर्धा टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. पाऊस थांबून बरेच दिवस झाल्याने  सध्या प्रवरा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले असून नदी काठच्या अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून अकोले शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.लाभ क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. आज सकाळी निळवंडे धरणातून 1300 क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *