गुड मॉर्निंग सह्याद्री;- 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ?.
News24सह्याद्री: 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ?....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ..
TOP HEADLINES
2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच ?
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. ही निवडणूक जिंकण्यासाठी सपा, बसपासारखे पक्षांकडून मतदारांना वेगवेगळे आश्वासनं दिली जात आहेत. तर भाजपच्या बड्या नेत्यांनी उत्तर प्रदेशचे दौरे करण्यास सुरुवात केलेत . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील उत्तर प्रदेशच्या जनतेला आज संबोधित केले. या भाषणात शहा यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा बसवा, असे जनतेला आवाहन केले. त्यांच्या या वक्त्यव्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.

YOU MAY ALSO LIKE
MAHARASTRAA
No comments
Post a Comment