१ १ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - भाजपच्या सभापती सुनीता दौंड यांनी दिलाय पदाचा राजीनामा...! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
राहुरी
कारागृहातील बंदीचे लसीकरण होणार
राहुरीच्या कारागृहातील न्यायालयीन व पोलिस कोठडीतील कैद्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी तहसीलदारपदी उद्दीन शेख यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी चर्चा करून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिपाली गायकवाड यांना लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले त्यामुळे राहुरीचे कारागृह लसीकरण करणारे राज्यातील पहिले कारागृह ठरणार आहे
No comments
Post a Comment