Breaking News

1/breakingnews/recent

१० जुलै - सह्याद्री बुलेटिन

No comments

     News24सह्याद्री संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री ! ... .पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...


TOP HEADLINES

अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी

अजित पवार यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. बारामतीत विद्याप्रतिष्ठान येथे आज जनता दरबार भरला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी नागरीकांच्या मोठ मोठ्या रागा  लागल्या होत्या. दरम्यान या वेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली.ज्यांची अँटीजेन तपासणी निगेटिव्ह आली त्यांनाच आत मध्ये प्रवेश देण्यात आला.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *