३ जुलै शहराची खबरबात
आ.संग्रामभैया मित्र मंडळाच्या वतीने रिक्षाचालक व कामगारांना किराणाची मदत!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबरबात
आ.संग्रामभैया जगताप मित्र मंडळाच्या वतीने रिक्षाचालकांना व घरेलू कामगारांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. रिक्षाचालकांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. हे महामंडळ स्थापन झाल्यानंतर रिक्षाचालकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येईल. असे प्रतिपादन यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी केले
No comments
Post a Comment