Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला

No comments

   News24सह्याद्री - आमिर खान -किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात ! पहा मनोरंजनाच्या  बातम्यांचा गॉसिप कल्ला 




बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत.  ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झालय.ते म्हणजे आमिर खान आणि किरण राव यांचे १५ वर्षांचा संसार संपुष्टात आलाय. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *