Breaking News

1/breakingnews/recent

Special report - डॉक्टरांचा झिंगाट डान्स

No comments

     News24सह्याद्री - डॉक्टरांचा झिंगाट डान्स.....पहा सह्याद्री special रिपोर्ट



या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी डॉक्टर्स नर्सेस आपल्या परीने काम करीत आहेतच. त्यातच रुग्णांना कसा या संपूर्ण काळात दिलासा दिला जाईल. अशाप्रकारे त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले जाईल. याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातच आता मुंबईतील गोरेगाव मधील नेसको कोव्हीड सेंटर मधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतंय.

नेसको कोव्हीड  सेंटर ला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याचबरोबर रुग्णांचे मनोरंजनाचे हेतुने व त्याचबरोबर  मनोधैर्य वाढवावे तसेच तणावमुक्त होण्याचे कारणाने सर्व डॉक्टर्स नर्स यांनी बीपी कीट घालून रुग्णांच्या वॉर्डमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स केलाय.  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *