17 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कोयना धरणामध्ये २७ तर चांदोलीमध्ये ३९ टक्के पाणीसाठा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी रंग बदलणार नाही
इंग्लंडचा भारत दौरा चालू असून आज पासून या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना चालू आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुलाबी चेंडूने हा सामना खेळवला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळपट्टीमुळे बराच विवाद निर्माण झाला होता. परंतु अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी चांगली असल्याचा दावा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने केला आहे.
No comments
Post a Comment