17 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - वीज मंडळाच्या कार्यालयात स्नेहलता कोल्हे यांचा ठिय्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. 30 लाखांच्या चोरीप्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद
सुरत येथील व्यापार्याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण पसार आहे.
No comments
Post a Comment