15 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - वीस हजारांची लाच घेणारा पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. वीस हजारांची लाच घेणारा पोलीस लाचलुचपत च्या जाळ्यात
लोणी पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या मात्र संलग्न असलेल्या शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेला भाऊसाहेब संपत सानप याने कोळपेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी कडून वीस हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment