शहराची खबरबात - गुगलने अखेर दुरुस्त केली स्वतःची चूक
News24सह्याद्री - गुगलने अखेर दुरुस्त केली स्वतःची चूक... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. गुगलने अखेर दुरुस्त केली स्वतःची चूक
अहमदनगर शहरातील डीएसपी चौक ते बुऱ्हाणनगर रोड चौक या भिंगार कँटोन्मेंट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याला ‘पॉटींजर रोड’ असं नाव असताना गुगल मॅपवर ते औरंगजेब रोड असं दिसत होतं. चर्चा झाल्यानंतर त्या आधारे अनेकांनी गुगलकडे पाठपुरावा केला. पुण्यात राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय तरुणानेही मोठा पाठपुरावा केला. त्यानंतर गुगलने आपली चूक दुरूस्त केली असून मॅपवर या रस्त्याचे मूळ नाव दिसू लागले आहे.
No comments
Post a Comment