8 जून सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कोरोनामुळे मुलांमध्ये वाढलेली स्थूलता धोकादायक...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनामुळे मुलांमध्ये वाढलेली स्थूलता धोकादायक
कोरोनाकाळात शाळा, क्रीडांगण, गार्डन बंद असल्याने मुलांमध्ये वाढलेला स्थूलता हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्गाची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. यात स्थूल असलेल्या मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचं सांगितले जातंय. त्यामुळे मुलांची काळजी घेताना त्यांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याकडेही लक्ष देण्याचा विशेष सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लहान मुलांचे हेच वाढत जाणारे वजन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकांची चिंता वाढवतंय. त्यामुळे Child obesity specialist कडे पालकांचा ओढा वाढला आहे
No comments
Post a Comment