12 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - इधंन दरवाढिविरोधात मोदी चॉकलेट वाटप आंदोलन.......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. औरंगाबाद मध्ये इधंन दरवाढिविरोधात मोदी चॉकलेट वाटप आंदोलन.
कोरोना च्या या बलाढ्य संकटाचा सामना करत असतानाच नागरिकांना मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढिला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद मध्ये पेट्रोल 104 रुपये प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहे याच इधंन दरवाढिचा निषेध म्हणून औरंगाबाद मध्ये पेट्रोल पपांवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोदी नाव असलेले चॉकलेट वाटण्यात आले यालाच मोदि चाँकलेट नाव देण्यात आले.
No comments
Post a Comment