शहराची खबरबात - चोरीच्या गुन्ह्यातील डंपर विकत घेणारा आरोपी डंपरसह अखेर जेरबंद
News24सह्याद्री - चोरीच्या गुन्ह्यातील डंपर विकत घेणारा आरोपी डंपरसह अखेर जेरबंद... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. तारकपूर परिसरात महिलेची लूट
तारकपूर परिसरातील दर्ग्यावर फुले वाहण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढत गळ्यातील सोन्याचे दागिने दोघांनी ओरबाडून नेली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग जबरी चोरी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे मायकल एजाज शेख व त्याचा भाऊ अशा दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments
Post a Comment