10 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - वाघाशी मैत्री होत नाही, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. वाघाशी मैत्री होत नाही, गोड माणूस चंद्रकांतदादांना शुभेच्छा : संजय राऊत
वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊतयांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ही प्रतिक्रिया दिली.असून संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.
No comments
Post a Comment