मोठी बातमी - जिल्हातील रुग्णांचा कोरोना मीटर
News24सह्याद्री -
प्रशासनाने निर्भानध शिथिल केले असले तरी कोरोनाची धोक्याची घंटा अजूनही सुरूच आहे आजच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नगर जिल्ह्यात २२४ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा आकडा आज प्रशासनाने जाहीर केला आहे काल पर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३५७१ होती मात्र आज हि संख्या ३७९५ इतकी झाली आहे. एकाच दिवसात २२४ मृतांच्या नोंदणीत वाढ झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे जिल्हा प्रशासनाने हि आकडेवारी जाहीर केले असले तरी हे आकडे जुनेच असून राज्य सरकारच्या सूचनेनुसार विविध खासगी दवाखान्यातून मृतांच्या नोंदणी मागवण्यात आले असल्याने हा आकडा मोठा झाले असल्याची माहिती जिल्हा शैली चिकित्सक डॉ सुनिल पोखरण यांनी दिली आहे कोरोना संसर्ग काळात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने मृतांच्या नोंदणी बाबद नेहमीच संशय व्यक्त केला होता म्हणून आजचा २२४ आकड्या बाबत हि पुन्हा सौंशयचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments
Post a Comment