जिल्ह्याची खबरबात - 11 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू
News24सह्याद्री - 11 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू
कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधींची मिटिंग नगराध्यक्ष दालनात पार पडली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करायच्या उपाययोजनांवर साधक चर्चा करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उप मुख्याधिकारी सुनील गोर्डे उपस्थित होते .11 जून पासून शहरातील सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू रहाणार आहेत."दर रविवारी" 100% जनता संचारबंदी असणार आहे.रविवार वगळता फक्त हॉटेल-रेस्टॉरंट-खानावळ रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.
No comments
Post a Comment