शहराची खबरबात - आज नगर शहरात मिळणार कोव्हॅक्सिन लस
News24सह्याद्री - आज नगर शहरात मिळणार कोव्हॅक्सिन लस... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
नगर शहरात आज कोव्हॅक्सिन डोस दिला जाणार आहे शहरातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर दीडशे प्रमाणे एकूण बारा शे डोस संपूर्ण शहरासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिलीये तसेच सर्व नियमनाचे पालन करिन याचा लाभ घ्यावा अशे आव्हान देखील त्यांनी यावेळी केलय.
No comments
Post a Comment