शहराची खबरबात - अहमदनगर येथे 28 जून रोजी विभागीय डाक अदालत
News24सह्याद्री - अहमदनगर येथे 28 जून रोजी विभागीय डाक अदालत... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. अहमदनगर येथे 28 जून रोजी विभागीय डाक अदालत
डाक सेवेबाबत आपली काही तक्रार सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास सदर तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी आपण टाक आदालत मध्ये दाद मागू शकतात. त्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी, अनुत्तरित तक्रारी बाबत अर्ज त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली, त्यांचा हुद्दा आणि दाखल केल्याची तारीख. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर विभाग अहमदनगर यांच्याकडे दिनांक 21 जून 2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी मिळेल. अशा पद्धतीने दोन प्रतीक पाठवाव्या त्यानंतर आलेल्या तक्रारीचा डाग आधारात मध्ये समावेश केला जाणार नाही.
No comments
Post a Comment