१ जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - आमदार रविंद्र चव्हाणांना शिवसेनेने दिली पोस्टरबॉय ची उपमा !......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. आमदार रविंद्र चव्हाणांना शिवसेनेने दिली पोस्टरबॉय ची उपमा !
डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा कर व्यवस्थापन कर वसुलीप्रकरनी भाजपने ठाणे जिल्याचे पालकमंत्र्यवार आणि खासदार श्रीकांत शिंदे वर निशाना साधत डोंबिवलीत बॅनरबाजी केली. तसेच कल्याण ग्रामीण भोपरमधील पाण्यावरून दोन्ही पक्षात वादविवाद झाल्यास खासदरावांर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चव्हाणांनी केली.त्याच आधारावर डोंबिवलीत पोस्टरबाजी करत पालकमंत्र्यांची बदनामी केल्यामुळे पोस्टरबॉय आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने करण्यात आली.
No comments
Post a Comment