सह्याद्री Breaking - विविध गुन्ह्यातील फरार पोलीस निरीक्षकाला अखेर झाली अटक
News24सह्याद्री -
कोतवाली चे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना आज तोफखाना पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे विकास वाघ यांच्यावर कोतवाली पोलिस स्टेशन आणि तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले असून अनेक दिवसांपासून ते फरार होते महिलेचा विनयभंग करणे आणि अत्याचार करणे अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्यापासून विकास वाघ फरार होते तोफखाना पोलीस ठाण्याचे एक पथक त्यांच्या मागावर असताना विकास वाघे नाशिक येथे असल्याची माहिती कळताच त्या ठिकाणी छापा टाकून तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
No comments
Post a Comment