मोठी बातमी - जिल्ह्यातील आजचा कोरोना आकडा
News24सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येतेय आता जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसतोय आजची जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आडकेवारी समोर आलीय. नगर जिल्ह्यात आज ४८३ रुग्णांची नोंद झालीये तर नगर शहरात फक्त १५ रुग्ण आढळून आले आहेत.
राहुरी 59
शेवगाव ४६
कर्जत 39
पाथर्डी 39
श्रीरामपूर 39
नेवासा 38
संगमनेर 38
पारनेर 37
श्रीगोंदा 37
जामखेड 28
अकोले 21
कोपरगाव १७
राहता 13
नगर ग्रामीण 11
भिंगार कंटेनमेंट १
No comments
Post a Comment