शहराची खबरबात - जिल्हाधिकारी व सीईओ यांची उत्कृष्ट कामगिरी
News24सह्याद्री - जिल्हाधिकारी व सीईओ यांची उत्कृष्ट कामगिरी... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. जिल्हाधिकारी व सीईओ यांची उत्कृष्ट कामगिरी
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियाना मध्ये सन २०२०-२१ मध्ये नगर जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे. या अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका आणि वैयक्तिक रित्या चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दूरदृष्टी या प्रणालीद्वारे पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात आल आहे.
No comments
Post a Comment