गॉसिप कल्ला - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली
News24सह्याद्री - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. 'डान्स इंडिया डान्स'चा स्पर्धक बिकी दासचा अपघात
'डान्स इंडिया डान्स' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी डान्स शोचा कंटेस्टंट बिकी दास याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. तूर्तास त्याच्यावर कोलकात्याच्या एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकी दास हा 'डान्स इंडिया डान्स' च्या 4 थ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले. बिकी हा एक उत्तम डान्सर होता. पण कोरोना काळात त्याच्यावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली होती. पोट भरण्यासाठी तो कोलकात्यात फूड डीलिव्हरी बॉयचे काम करत होता.
No comments
Post a Comment