शहराची खबरबात - पोलीस, मनपात यादी तयार भरतीची प्रतीक्षा
News24सह्याद्री - पोलीस, मनपात यादी तयार भरतीची प्रतीक्षा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. नगर शहरातील बत्तीस हजार नागरिकांना हवाय बूस्टर डोस
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभार आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला हे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी ही लसीकरण बंद राहणार असून शहरातील 32 हजार नागरिकांना बूस्टर डोस ची प्रतीक्षा आहे.
2. छावणी परिषदेच्या रुग्णालयात अद्ययावत ऑक्सीजन प्लांट उभारणीसाठी मदत देऊ
कोरोणाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्राने दिलेले योगदान खूप महान आहे. भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटलने कमी काळात आणि कमी मनुष्यबळात खूप मोठे सेवाकार्य केल्याने भिंगारची कोरोणा मुक्तीकडे होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे. या ठिकाणी अद्ययावत ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी मदत करणार आहे.
3. पोलीस, मनपात यादी तयार भरतीची प्रतीक्षा
आस्थापना खर्च लावत नाही म्हणून नगरपालिकेची भरती प्रक्रिया आज राज्य सरकारने थांबवलेली असून त्याचा फटका अनुकंपाधारकांना बसलेला आहे. सद्यस्थितीत महापालिकेत चार हजार जागा रिक्त असून अनुकंपाच्या 18 जागा रिक्त आहेत. तयार असलेल्या प्रस्तावांना शासनाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनुकंपाधारकांची यादी मात्र संपुष्टात आली असून पोलिस दलात 27 जागा नुकत्याच भरण्यात आले आहे.
No comments
Post a Comment