शहराची खबरबात - कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन
News24सह्याद्री - कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. कोरोनामुळे पर्यावरणाचे महत्व समजले : शशिकांत नजन
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवला. देशात ऑक्सीजन प्राणवायू निर्मीती प्रकल्प उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होत आहे. या उलट झाडे आपल्याला अहोरात्र मोफत प्राणवायु उपलब्ध करुन देतात. ही सर्व परिस्थिती पाहता कोरोनामुळे पर्यावरणाचे, झाडांचे व प्राणवायूचे महत्व सर्वांनाच समजले आहे, असे प्रतिपादन महानगर पालिका उद्यान विभागाचे निरीक्षक शशिकांत नजन यांनी केले.
No comments
Post a Comment