7 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते. आपल्याला लॉकडाऊन नको आणि कोरोनामुळे नॉकडाऊनसुद्धा नको. तेव्हा नियमांचे काटेकोरपणे पालन करा. येणाऱया काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. महाराष्ट्राने उद्योगही चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे.
No comments
Post a Comment