Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - निलेश लंकेंवर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा का दाखल करू नये - अखिल चित्रे

No comments

    News24सह्याद्री -




सामाजिक कार्यात पुढे सरसावलेले आदर्शवत कोविड सेंटरमुळे राज्यात कौतुकाचा विषय ठरलेले पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि मनसे नेत्यांमध्ये आता सोशल मीडियावर जे  युद्ध सुरू झालेल आहे  त्या युद्धाला आता नवीन वळण मिळत जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांला १ कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस  देण्यात आली होती आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च पाच हजार रुपयांचे मागणी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती त्यावर आता अखिलेश चित्रे यांनी काय प्रतिउत्तर दिलय पाहुयात. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *