शहराची खबरबात - आमदार संग्राम जगताप यांच्या संवाद कार्यक्रमात दिलखुलास गप्पा
News24सह्याद्री - आमदार संग्राम जगताप यांच्या संवाद कार्यक्रमात दिलखुलास गप्पा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. आमदार संग्राम जगताप यांच्या संवाद कार्यक्रमात दिलखुलास गप्पा
शहराच्या विकासात बऱ्याच उनिवा - आ. संग्राम जगताप शहराच्या विकासात बऱ्याच उनिवा आहेत ही कबुली देताना आमदार संग्राम जगताप यांनीही नकारात्मकता दूर करण्याचे आव्हान केले मागील दीड वर्षात कोरोणाचे सावट होते मात्र त्यावर मत करून अनेक योजना आता विविध स्तरावर मार्गी लावण्याचा अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या विकासाचा हा अनुशेष नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी नगरकरांच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहेत या संवाद उपक्रमातून ही प्रतिक्रिया मूर्त रूप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद संस्थेच्या वतीने शहरामध्ये आयोजित संवाद उपक्रमात ते बोलत होते.
No comments
Post a Comment