7 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - शिर्डीकरांची ‘या’ मागणीवर जोर...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. शिर्डीकरांची ‘या’ मागणीवर जोर
अहमदनगर जिल्हयातील सर्व व्यवसाय 7 जुन 2021 पासुन सुरू होणार असल्याची माहीती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आदेश जारी केले मात्र मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे.
No comments
Post a Comment