6 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बुवाने बायकोला केली बादलीने मारहाण......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. बुवाने बायकोला केली बादलीने मारहाण !
कल्याण मध्ये एक लाजिरवाणी घटना घडली आहे.आध्यामिकेचे धडे देणारा गजानन बुवा चिकनकर याने आपल्या पहिल्या बायकोला बादलीने मारहाण करण्याच्या प्रकार एका व्हिडिओतुन समोर आला आहे .महाराज हाताने लाथाबुक्क्यांनी,पाणी भरण्याच्या भांड्याने मारहाण करत आहे. यात आजीच्या हातातून रक्त येई पर्यंत बुवा मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नातवानेच हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे. तीन दिवसापूर्वीचा हा प्रकार असल्याचे समजत आहे.
No comments
Post a Comment