Breaking News

1/breakingnews/recent

2 जून सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री घरपोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. घरपोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा
कोरोनाच्या काळात सर्वकाही लोक डाऊन असले तरी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस अत्यावश्यक सेवा म्हणून घरपोच अविरतपणे पोचविण्यासाठी दररोज अनेकांच्या संपर्कात येत असलेल्या गॅस कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरणाचे कवच अजून पर्यंत मिळालेले नाही, त्यामुळे घरपोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पन्नास गॅस एजन्सी असून यामध्ये पाच लाख 50 हजार ग्राहकांना नियमित गॅसचा पुरवठा केला जातो. 

2. कोरोनामुळे डोक्यावरचं छत्र हरपलेल्या मुलांच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे अग्रेसर
कोरोना महामारीमध्ये आजवर अनेक मुलांनी आपल्या आई किंवा वडिलांना गमवाले आहे. काहींनी तर दोघांनाही गमावले आहे. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनामुळे अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य आणि  गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे डोक्यावरचं छत्र हरपलेल्या मुलांच्या प्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *