15 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग
अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. यावेळी शिवसेनेने कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
No comments
Post a Comment